Baby Care

दिवाळी सेलिब्रेशनमध्ये नवजात बाळाला त्रास देऊ शकतात या चुका, तुम्ही तर करत नाही ना?-how to take care of newborn baby during diwali celebration know these diwali safety tips ,लाइफस्टाइल बातम्या

नवजात बाळाला बाहेर नेऊ नका

जर तुमच्या घरात नवजात मूल असेल तर त्यांच्यासमोर कधीही मोठ्या आवाजाचे फटाके वाजवू नका. नवजात बालकाचे कान अतिशय संवेदनशील असतात आणि त्यांच्या ऐकण्याच्या क्षमतेवर मोठ्या आवाजामुळे परिणाम होऊ शकतो. त्यांना घराबाहेर न काढणे हे सर्वात उत्तम आहे. तसेच बाळाचे कान टोपी, कापसाचा गोळा किंवा स्कार्फने झाकून त्यांचे चांगले संरक्षण करा.

Source link

Related Articles

Back to top button